26 Sep 2020

अर्थाचा अनर्थ टाळायचा असेल तर आर्थिक साक्षर व्हा.पैसा, जीवनातील अविभाज्य घटक आहे. ज्याच्या शिवाय तुमचा एकही दिवस सुरूवात होत नाही किंवा संपत नाही. परंतु दिवसभरात आपण ज्या पैशाबद्दल विचार करतो किंवा त्याचा वापर करतो त्याबद्दल खरच आपणास कितीत माहिती आहे, जसे तो कसा वापरायचा? कसा वाढवायचा? किंवा याबद्दल आपण काही नवीन शिकण्यासाठी किती वेळ देत आहात? आणि अशा अजाणतेपणी पैशाचा योग्य उपयोग करण्या...